उफ्फ तेरी अदा! नेहा पेंडसेचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:59 PM2021-08-02T20:59:18+5:302021-08-02T21:07:36+5:30

नेहा पेंडसेने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नेहा पेंडसे सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.

नुकतेच नेहा पेंडसेने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

नेहा पेंडसेचे हे ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

नेहा पेंडसेच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

नेहा सध्या भाभीजी घर पर है या मालिकेत काम करताना दिसते आहे.

नेहा पेंडसेचा जून चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.