प्रार्थना बेहेरेचे ग्लॅमरस फोटोशूट पाहून हटणार नाही तुमची नजर, शेवटचा फोटो आहे खास
Published: November 20, 2020 12:26 PM | Updated: November 20, 2020 12:41 PM
प्रार्थनाने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.कधी ब्लॅक तर कधी गोल्डन रंगातला इंडोवेस्टर्न ड्रेस तिने परिधान केला आहे.