विना मेकअप लूकमध्येही झक्कास दिसते रिंकू राजगुरू, पहा तिचे हे फोटो

Published: December 3, 2020 07:00 AM2020-12-03T07:00:00+5:302020-12-03T07:00:00+5:30

अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.

रिंकू राजगुरूने नुकतेच इंस्टाग्रामवर विना मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

विना मेकअप लूकमध्येही रिंकू राजगुरू खूप छान दिसते.

रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.

रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

या चित्रपटात रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!