इतक्या कोटींची मालकिण आहे अभिनेत्री अमृता खानविलकर, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 04:42 PM2021-03-02T16:42:09+5:302021-03-02T16:59:50+5:30

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. (Photo Instagram)

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.(Photo Instagram)

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)

ती एका सिनेमासाठी १० लाख इतकं मानधन घेते. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. (Photo Instagram)

मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Instagram)

मीडिया रिपोर्टनुसार अमृता खानविलकर हीची एकूण संपत्ती ही तीस कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. (Photo Instagram)

अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती. (Photo Instagram)

राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)

अमृता खानविलकर या शिवाय पाँडिचेरी चित्रपटात दिसणार आहे. (Photo Instagram)