या मॉडेलचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल हीच सनी लिओनीपेक्षा लय भारी !
Published: July 20, 2020 03:43 PM | Updated: July 20, 2020 03:58 PM
जगभरात लोक दोन गोष्टींवर सगळ्यात जास्त प्रेम करतात एक म्हणजे पैसा आणि दुसरं सौंदर्य. जगभरात डोळे दिपवणा-या आणि प्रेमात पाडणा-या अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या सौंदर्यावर रसिक अक्षरक्षा जीव ओवाळून टाकतात. याच यादीत अमांडा एलिसाचे नाव आघाडीवर आहे.