Havoc on Internet : किम कर्दाशियननंतर लेडी गागाने केले न्यूड फोटोशूट, समोर आले कारण

Published: March 18, 2020 01:04 PM2020-03-18T13:04:10+5:302020-03-18T13:09:46+5:30

किम कर्दाशियन पाठोपाठ आता लेडी गागानेही अशाच प्रकारे शक्कल लढवत फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधले आहे.

प्रसिद्ध हॉलीवुड सिगंर लेडी गागा नेहमीचे चर्चेत असते. अतरंगी फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच सा-यांचे आकर्षण ठरत असते. पुन्हा ती चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिच्या म्युजिक अल्बमचेही तिचे चाहते वाट पाहात आहेत.

क्रोमैटिका अशा या अल्बमचे नाव आहे. अशातच ती तिच्या म्युजिकमुळे नाही न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने एका मॅग्जिनसाठी फोटोशूट केले आहे. यांत तिचा अतरंगी आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच किम कर्दाशियनने देखील अशाचप्रकारचे अतंरगी न्यूड फोटोशूट केले होते.

किम पाठोपाठ आता लेडी गागानेही अशाच प्रकारे शक्कल लढवत फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधले आहे.

तुर्तास लेडी गागाचा नवीन अल्बम 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!