इमरान हाश्मीचे गाणे लुट गएमधील अभिनेत्री युक्ती थरेजाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:37 PM2021-04-05T16:37:03+5:302021-04-05T16:37:03+5:30

इमरान हाश्मीचे नवीन गाणे लुट गए नुकतेच रिलीज झाले आहे आणि प्रेक्षकांना हे गाणे खूप भावते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या गाण्यात इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री आणि मॉडेल युक्ती थरेजा दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

युक्ती थरेजा या गाण्यात वधूच्या लूकमध्ये दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

तर अभिनेता इमरान हाश्मी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

यापूर्वी युक्ती मालिका सुपर मॉडल ऑफ द ईयरमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

युक्ती थरेजाचा जन्म ५ जानेवारी, २००० साली हरियाणातील कैथल येथे झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर युक्ती थरेजाचे ४ लाख ३२ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)