पूर्वी अशी दिसायची सारा अली खान, पाहून तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 06:00 AM2020-08-09T06:00:00+5:302020-08-09T06:00:07+5:30

फॅट टू फिट होण्याची सारा अली खानची कथा तितकीच रंजक आहे. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.

छोटे नवाब सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं

अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नव्हता.

कारण आता दिसणारी सारा आणि पूर्वीची सारा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता.

पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले.

फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक आहे.

सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.

यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती.

त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.

वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे.

विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले.

तीस किलो वजन कमी केल्याप्रमाणे आपण वेगळेच दिसत होतो असं साराने सांगितले.

खूप मेहनत घेत अमेरिकेत असताना वाढलेले वजन तिने कमी केले.

Read in English