यामी गौतमचे वडील आहेत दिग्दर्शक तर बहीण आहे अभिनेत्री, असे आहे तिच्या फॅमिलीचे फिल्मी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:00 AM2020-10-01T08:00:00+5:302020-10-01T08:00:02+5:30

यामी गौतम बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

यामी गौतमने खूपच कमी काळात तिची बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे.(Photo Instagram)

अलीकडेच तिने सोशल मीडियावर काही स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

यामी गौतमने तिच्या करिअरची सुरुवात चांद के पार चलो मालिकेतून केली होती. .(Photo Instagram)

यामी गौतमने आयुष्यमान खुरानासह 'विक्की डोनर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता..(Photo Instagram)

यामीचे वडील मुकेश गौतम पंजाबी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. (Photo Instagram)

यामाची बहीण सुरीली गौतमने पॉवर कट या चित्रपटाद्वारे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.