उर्मिला मातोंडकरचे पतीसोबतचे रोमँटीक फोटो, सोशल मीडियावर व्हायरल
Published: November 24, 2020 11:05 AM | Updated: November 24, 2020 11:16 AM
'''छम्मा छम्मा'' करत मासूम गर्ल, मस्त गर्ल, रंगीला गर्ल अशी कितीतरी नावं रसिकांची तिनं मिळवली. लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर जात वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतेय.