IN PICS :असं बहरलं राजकुमार राव आणि पत्रलेखाचं प्रेम, शॉर्टफिल्म्सच्या सेटवर झाली होती भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:07 PM2021-02-20T13:07:20+5:302021-02-20T16:19:49+5:30

अभिनेत्री पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

पत्रलेखा आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)

मेघालयातील शिलॉंगमध्ये जन्मलेल्या पत्रलेखा शाळेपासूनच नाटकात भाग घ्याची. कॉलेजमध्ये असताना तिला टीव्ही अॅडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. (Photo Instagram)

पत्रलेखाने ब्लॅकबेरी, टाटा डोकोमो आणि बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

पत्रलेखा दीर्घकाळापासून अभिनेता राजकुमार रावसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. (Photo Instagram)

राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. (Photo Instagram)

एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले.(Photo Instagram)

राजकुमार आणि पत्रलेखाचे नाते बॉलिवूडमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाते. (Photo Instagram)

या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही आपले फोटो सर्रास शेअर करतात. (Photo Instagram)