PHOTOS: 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीत झालायं इतका बदल, आता दिसते इतकी ग्लॅमरस आणि स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 07:00 AM2020-11-22T07:00:00+5:302020-11-22T07:00:03+5:30

बॉलिवूडमधील सुपरहिट फिल्म 'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची मुलगी अंजलीची सर्वांना लक्षात आहे. (Photo Instagram)

सिनेमात सना सईदने शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

लहानपणी क्यूट दिसणारी सना आता खूपच ग्लॅमरस दिसते. (Photo Instagram)

सना सईदने 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

सना सईदचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram)

सना टीव्हीवर 'बाबुल का आंगन छूटे न', 'लो हो गई पूजा इस घर की' आणि रिअ‍ॅलिटी शो 'नच बलिए 7'मध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

सना सईद अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करते. (Photo Instagram)