'नागिन' फेम मौनी रॉयच्या इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटोंची होतेय चर्चा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:09 PM2020-07-08T17:09:50+5:302020-07-08T17:09:50+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

या फोटोत मौनी रॉय पूलच्या किनारी सिजलिंग लूकमध्ये दिसते आहे.

मौनी रॉयने इंस्टाग्रामवर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

ऑरेंज बिकनीतील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मौनी रॉय टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

फिटनेसच्या बाबतीत मौनी रॉय खूप एक्टिव्ह आहे.

मौनी नेहमीच सोशल मीडियावर फिटनेससाठी व्हिडिओ व फोटो शेअर करत असते.