नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | Top Bollywood actress of 90s Looks then and now PSC | Latest bollywood News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 11:30 AM

  मुंबई- जे. जे. रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत छेडछाडीचा प्रकार; ३० वर्षीय वॉर्डबॉयला अटक

 • 11:30 AM

  शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात

 • 11:16 AM

  मालेगाव (नाशिक) : मालेगाव येथे विशेष पोलीस पथकाने रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीस केले जेरबंद, त्यांच्याकडून १४० पोते धान्य, दोन पिकअप वाहन व सहा मोबाईल असा एकूण आठ लाख ४९ हजार ५००रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

 • 11:06 AM

  लोणावळा - शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस जीप खंडाळा घाटात अमृतांजन पुलाखाली उलटली

 • 10:46 AM

  चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

 • 10:34 AM

  मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची कडक तपासणी करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

 • 10:33 AM

  नागालँडमध्ये आज कोरोनाचे १९ नवे रूग्ण, एकूण रुग्णांची संख्या ४२४ वर

 • 10:09 AM

  मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

 • 09:52 AM

  CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा

 • 09:45 AM

  देशात सध्या २,१०,१२० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; ३,२१,७२५ जणांना डिस्चार्ज

 • 09:38 AM

  देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३८० बळी; आतापर्यंत एकूण १६,४७५ जणांचा मृत्यू

 • 09:35 AM

  गडचिरोली : कमलापूर हत्ती कॅम्पमधील आदित्य हत्तीने अखेर सोडले प्राण

 • 09:29 AM

  देशात गेल्या २४ तासांत १९,४५९ कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ५,४८,३१८ वर

 • 09:18 AM

  भोपाळ : काँग्रेसला सभ्यता आणि संस्कृतीचं वावडं - प्रज्ञा सिंह ठाकूर

 • 09:04 AM

  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार

All post in लाइव न्यूज़

नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | Top Bollywood actress of 90s Looks then and now PSC | Latest bollywood Photos at Lokmat.com