नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | Top Bollywood actress of 90s Looks then and now PSC | Latest bollywood News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 02:24 PM

  आंध्र प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७९३ नवे रुग्ण तर ११ जणांचा मृत्यू

 • 02:14 PM

  मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर किडनी स्टोन आजारामुळे बॉम्बे रुग्णालयात दाखल, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

 • 02:09 PM

  दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांनी लोकांना केलं 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन

 • 02:07 PM

  कोरोनाला निमंत्रण? गाव हॉटस्पॉट आणि खासदार पुत्राचे धुमधडाक्यात लग्न; उत्तरप्रदेशात नियम धाब्यावर

 • 02:02 PM

  पुणे- भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोना

 • 01:44 PM

  आतापर्यंत देशात ३,२१,७२२ कोरोना रुग्ण बरे, रिकव्हरी रेट ५८.६७ टक्क्यांवर- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

 • 01:44 PM

  नवी दिल्ली - एक सरकार, एक संस्था, एक व्यक्ती कोरोनावर मात करण्यासाठी पुरेशी नाही - अरविंद केजरीवाल

 • 01:41 PM

  औरंगाबाद: हर्सुल परिसरातील विहिरीत अमोल तुळशीराम गुंजाळे या तरुणाचा आढळला मृतदेह

 • 01:21 PM

  आसाम- मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ

 • 12:55 PM

  100 लोकांसोबत पालखी घेऊन जाण्याची परवानगी द्या; वारकरी सेवा संघाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

 • 12:41 PM

  Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

 • 12:32 PM

  नाशिक : येथील एक्सलो पॉईंट येथे सिडकोच्या शिवसेना, भाजपा नगरसेवकांकडून अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मध्यरात्री बेदम मारहाण. प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

 • 12:25 PM

  पुढील दोन दिवसात प्लाज्मा बँक सुरू करणार- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

 • 12:13 PM

  पाकिस्तान- कराची शेअर बाजारात घुसलेल्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा; दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच सुरक्षारक्षकांचा मृत्यू

 • 12:12 PM

  नवी दिल्ली - कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिल्लीत सुरू होणार प्लाझ्मा बँक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

All post in लाइव न्यूज़

नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | Top Bollywood actress of 90s Looks then and now PSC | Latest bollywood Photos at Lokmat.com