Then & Now पूर्वी अशी दिसायची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा, जुने फोटो पाहून बसणार नाही तुमचाही विश्वास
Published: January 12, 2021 06:58 PM | Updated: January 12, 2021 07:06 PM
देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेतच स्थायिक झाली. भारतात राहत नसली तरी अधून -मधून येत जात असते. सध्या सोशल मीडियावर तिचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत.