कधी काळी आघाडीची अभिनेत्री होती नम्रता शिरोडकर, वयाच्या ४९ वर्षी आता अशी दिसू लागली ही अभिनेत्री
Published: January 22, 2021 02:40 PM | Updated: January 22, 2021 02:45 PM
अभिनेत्री नम्रात शिरोडकरने दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूसह लग्न करत संसार थाटला. आज नम्रता आपला ४९ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. एकेकाळी टॉपची अभिनेत्री म्हणून नम्रता शिरोडकर ओळखली जायची.