PICS: दिसायला सुश्मिता सेन इतकीच ग्लॅमरस आहे तिची वहिनीदेखील, पाहा तिचे हे फोटो

Published: May 13, 2021 03:32 PM2021-05-13T15:32:57+5:302021-05-13T15:32:57+5:30

चारू असोपाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

चारू असोपा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची पत्नी आहे. (Photo Instagram)

चारू असोपाने अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram)

चारू असोपाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मेरे अगने में या मालिकेमुळे मिळाली. (Photo Instagram)

चारू असोपाने ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत देखील काम केले आहे. (Photo Instagram)

चारू असोपाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 6 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

चारू तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!