४५ वा वाढदिवस साजरा करते सुश्मिता सेन, वयाच्या २५ वर्षी रिन्नीला दत्तक घेत बनली होती आई
Published: November 19, 2020 02:12 PM | Updated: November 19, 2020 02:18 PM
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन 19 नोव्हेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबादमधील वैद्यब्रह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिताचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते आणि तिची आई दुबईतील एका स्टोअरमध्ये ज्वेलरी डिझायनर होती. सुष्मिताने केवळ अभिनय क्षेत्रातच नाव कमावले नाही तर त्याचवेळी ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही सर्वच स्थरांवरून कौतुकास पात्र ठरते.