सनी लिओनीने रेड गाउनमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 05:26 PM2021-02-27T17:26:57+5:302021-02-27T17:26:57+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच सनी लिओनीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत सनी लिओनी रेड गाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे.

सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहते.

या फोटोत सनी लिओनीने क्लासिक मेकअप केला आहे, तिने रेड लिपस्टिक लावली आहे. जी आउटफिटला मॅच करते आहे.

विक्रम भटची एक्शन वेबसीरिज अनामिकाच्या शूटिंगमध्ये सनी लिओनी बिझी आहे.

सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरूवात जिस्म २मधून केली होती.

सनी लिओनीने बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात काम केले आहे. जिस्म २नंतर एक पहेली लीला, वन नाइट स्टॅण्ड, रागिनी एमएमएस या चित्रपटांचा समावेश आहे.

सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४३.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.