सनी लिओनीने केले फॅमिलीसोबतचे फोटो शेअर, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:26 PM2020-09-02T16:26:20+5:302020-09-02T16:26:20+5:30

सनी लिओनीने सोशल मीडियावर पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये सनी लिओनी कुटुंबासमवेत आउटिंगचा आनंद लुटताना दिसते आहे. (Photo Instagram)

सनी लिओनी कुटुंबासोबत फिरताना दिसते. (Photo Instagram)

सनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Instagram)

सनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (Photo Instagram)

सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहिली. (Photo Instagram)