PHOTOS: सनी लिओनीने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये केलं लेटेस्ट फोटोशूट, चाहते झाले क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:00 AM2021-04-20T08:00:00+5:302021-04-20T08:00:02+5:30

अलीकडेच सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये सनी ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतेय.सनीच्या चाहत्यांने तिचे हे फोटो आवडले आहेत. (Photo Instagram)

सनी लिओनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती आणि आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून तिने एन्ट्री केली. (Photo Instagram )

सनी लिओनीने आपल्या करिअरची सुरूवात जिस्म २मधून केली होती. (Photo Instagram)

सनी लिओनीने बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात काम केले आहे. वन नाइट स्टॅण्ड, रागिनी एमएमएस या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo Instagram)

सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram )

सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 44.8 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)