सनी लिओनीने शेअर केले फोटोशूट, बाथटबमध्ये बसून देतेय पोज, See Pic

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 08:22 PM2020-10-01T20:22:44+5:302020-10-01T20:22:44+5:30

अलीकडेच सनी लिओनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे.(Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये सनी लिओनीचे नाव ग्लॅमरस अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामील आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सनी चांगलीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)

आपलं फोटोशूट ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

सनी लिओनी पती आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत असते. (Photo Instagram)

सनी आपल्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.