सुहाना खानने शेअर केला सेल्फी फोटो, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली खूप स्टायलिश, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 05:55 PM2021-09-23T17:55:59+5:302021-09-23T17:55:59+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची लेक सुहाना खान सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खानने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर तिचा सेल्फी शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खान या फोटोत ब्लॅक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश लूकमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सुहाना खान खूप लोकप्रिय आहे आणि तिचे खूप फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खान नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सुहाना खानचे २ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सुहानाचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)