हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास

Published: May 10, 2021 08:03 PM2021-05-10T20:03:13+5:302021-05-10T20:16:57+5:30

साउथची ही ब्यूटी अनेकांच्या हृदयाची धडकन आहे. देशभरातील युवकांची नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाच्या एका स्माईलने चाहते घायाळ होतात.

रश्मिका मंदाना हिच्यावर आज अख्खे जग फिदा आहे. ओठांवरचे मनमोहक हास्य तर वेड लावते.

देशभरातील युवकांची नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाच्या एका स्माईलने चाहते घायाळ होतात.

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

रश्मिका मंदाना आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते.

2017 मध्ये रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट 'किराक पार्टी'मधील अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम बहरले

दोघांनी साखरपुडा केला. पण अचानक एकदिवस त्यांनी आपला साखरपुडा मोडला.

रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे.

इंस्टाग्रामवर रश्मिकाचे १३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!