पॉप सिंगर ते अभिनेत्री असा आहे ग्लॅमरस सोफी चौधरीचा बॉलिवूड प्रवास, बोल्ड फोटोंंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 07:00 AM2021-02-26T07:00:00+5:302021-02-26T07:00:02+5:30

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोफी चौधरीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केली आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये सोफी चौधरी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसते आहे. चाहते त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतायेत. (Photo Instagram)

आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली सोफी चौधरी ही बॉलिवूडमधील सर्वांत अ‍ॅक्टिव्ह सेलिब्रेटींपैकी मानली जाते. (Photo Instagram)

सोफीने आपल्या करिअरची सुरुवात पॉप सिंगर म्हणून केली होती. (Photo Instagram)

सोफी चौधरी चा जन्म 8 फेब्रुवारी 1982 रोजी लंडनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

२००२ मध्ये, सोफीने मुंबईत एमटीव्ही होस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर सोफी आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिला मोठे फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

सोफी चौधरीला इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

टॅग्स :सोफियाSophia