IN PICS: बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून नाही तर या कामातून दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने केली होती करिअरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 03:38 PM2021-03-04T15:38:12+5:302021-03-04T15:39:01+5:30

अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यात ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे. (Photo instagram)

इन तस्वीरों में सोनाक्षी सिन्हा एक पेड़ के निचे बैठे बेहद खूबसूरत अंदाज में पोज देते नजर आ रही हैं।

सोनाक्षी सिन्हा सोशल मीडिया कधी आपले ट्रेडिशनल. ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमधले फोटो शेअर करत चर्चेत असते. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)

सोनाक्षीने दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वत:वर काम करत राहिली. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हाचे इंस्टाग्रामवर १९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)