मीडियापासून मुलीचा चेहरा लपवत होती शिल्पा शेट्टी, पण तरीही कॅमे-यांत कैद झाली मुलीची पहिली झलक
Published: November 20, 2020 03:09 PM | Updated: November 20, 2020 03:20 PM
दुसर्यांदा आई झाल्यानंतर शिल्पा शेट्टी खूप खुश आहे आणि सोशल मीडियावरही तिने आपला आनंद व्यक्त केला होता. शिल्पा तिच्या मुलांसह नेहमीच वेगवेगळ्या अक्टीव्हीटी करतानाचे फोटो शेअर करत असते.