क्या बात है ! शिल्पा शेट्टीचा बिकीनी लूकने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 04:51 PM2021-02-25T16:51:04+5:302021-02-25T16:57:55+5:30

शिल्पा शेट्टीने बीचवरचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे शेअर केलेल्या फोटोत तिने बिकीनी घातल्याचे पाहायला मिळत आहे.

शिल्पा शेट्टीने तिचे काही फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत.

बिकीनी फोटोमुळे शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.

तसेच या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे.

हा फोटो पाहून तिच्या फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसेच खूप सारे लाइक्स आले आहेत.

याशिवाय स्वत:चे फनी व्हिडिओ शेअर करुन शिल्पा सोशल मीडियावर चांगलेच रसिकांचे लक्ष वेधून घेत असते.

हा फोटो शेअर करताच त्या फोटोला अवघ्या काही वेळातच अनेक लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत.

तर अनेकांनी तिच्या या हॉट लुकचे कौतुक केले आहे.

तिची ही पहिलीच वेळ नसून याआधी देखील तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.