शिल्पा शेट्टीने साजरा केला लेक समीशाचा पहिला वाढदिवस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 09:13 PM2021-02-15T21:13:40+5:302021-02-15T21:13:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर मुलगी समीशाच्या वाढदिवसानिमित्त व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या व्हिडीओत समीशा खूपच क्युट दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पिंक आणि व्हाइट ड्रेसमध्ये समीशाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

चिमुकली समीशा एक वर्षांची झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आतापर्यंत या व्हिडीओला १.४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शिल्पा शेट्टीच्या इंस्टाग्रामवर १९.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत येते. (फोटो: इंस्टाग्राम)