शाहरूख खानची लेक सुहाना खानने फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 07:56 PM2021-04-21T19:56:27+5:302021-04-21T19:56:27+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत सुहाना खान आरशासमोर उभी राहून सेल्फी काढताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सुहाना खानचा जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खानचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्समधील सुहानाच्या अदा चाहत्यांना खूप भावते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

लेटेस्ट सेल्फीत सुहानाचा चेहरा दिसत नाही, मिंट ग्रीन कलरची हॅण्डबॅग घेतलेली दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सुहाना खानचे चाहते तिच्या बॉलिवूडमधील डेब्यूची वाट पाहत आहे. (फोटो इंस्टाग्राम)