शाहरुख खानची मुलगी सुहानाने कोरोना संदर्भात पोस्ट शेअर करत व्यक्त केली भीती, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 01:34 PM2021-04-23T13:34:35+5:302021-04-23T13:34:35+5:30

देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिगडत चालली आहे त्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. (Photo Instagram)

अशा परिस्थिती बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाने एक पोस्ट शेअर केली आहे. (Photo Instagram)

या पोस्टमध्ये सुहाना खानने कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संख्येचा ग्राफ शेअर केला आहे. (Photo Instagram)

या ग्राफच्या माध्यमातून सुहानाने मार्च 2020 ते 19 एप्रिल 2021च्या दरम्यानचा कोरोनाच्या वाढत्या संख्येचा डेटा शेअर केला आहे. (Photo Instagram)

ही पोस्ट शेअर करताना सुहानाने 'स्टे सेफ'लिहिताना हार्टवाली इमोजीदेखील शेअर केली आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच सुहानाला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)