मीरा राजपूतने आरशासमोर काढला सेल्फी, गोवा व्हॅकेशनचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 06:24 PM2021-01-19T18:24:58+5:302021-01-19T18:24:58+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर मीरा राजपुतने व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत मीरा आरशासमोर सेल्फी घेताना दिसली.(फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत मीराने लिहिले की, जेव्हा तो मला पाहतो. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या शाहिद कपूर आगामी चित्रपट जर्सीमध्ये बिझी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये शाहिद आणि मीरा सर्वात क्यूट कपलपैकी एक आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शाहिदचा चित्रपट जर्सी या वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)