SEE PICS : दिशा पाटनीच्या मादक अदा पाहून व्हाल क्रेजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 01:41 PM2019-04-07T13:41:30+5:302019-04-07T13:45:38+5:30

सेलेना गोमेजच्या ‘आय कान्ट गेट इनफ’ या नव्या गाण्यावर थिरकल्यानंतर अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

काही तासांपूर्वी दिशाने आपले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

हे फोटो इतक्या वेगाने व्हायरल झालेत की, केवळ दोनच तासांत २ लाखांवर लोकांनी ते पाहिलेत.

‘बागी 2’मध्ये आपला जलवा दाखवणारी दिशा सोशल मीडियावर सतत स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते.

सध्या दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग संपले आहे.

‘भारत’ या चित्रपटात दिशा प्रथमच सलमान खान, कॅटरिना कैफ, नोरा फतेही, तब्बूसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.

पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिशा रिलेशनशिपमध्ये आहे.

गेल्या काही दिवसांत टायगर व दिशाचे प्रेम चांगलेच बहरले आहे. दिशाने ‘धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून डेब्यू केला होता.