सारा अली खान गेली मालदीव्हजला, निळ्या रंगाच्या बिकीनमध्ये दिसला स्टनिंग लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:05 PM2021-09-11T15:05:57+5:302021-09-11T15:12:58+5:30

सारा अली खानला प्रचंड भटकंतीची आवड आहे. बघावं तेव्हा ती व्हॅकेशनल एन्जॉय करताना दिसते. आता पुन्हा एकदा ती तिच्या खास मित्रांसोबत मालदीव्हजला व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावर सारा प्रचंड सक्रीय असते.ती सध्या काय करते जाणून घ्यायचे असेल तर सोशल मीडियावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

कारण तिच्या सगळ्याच अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मित्रांसोबत मालदीव्हजमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.

निळ्या रंगाच्या फ्लोरल बिकीनीमध्ये तिने तिचे फोटो शेअर केले आहेत.

नेहमी प्रमाणे व्हॅकेशनचा आनंद लुटत असल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत आहे.

तसेच तिचा स्टायलिश स्टनिंग लूकही चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरले असाच आहे.

काही महिन्यांपूर्वीसुद्धा सारा तिची आई अमृता सिंह आणि भावासोबत मालदीव्हजलाच गेली होती.

व्हॅकेशनसाठी सारा मालदीव्हजलाच जास्त जात असते.

यावरुन व्हॅकेशनसाठी मालदीव्हज तिला जा्स्त आवडते असे दिसते.

Read in English