उफ्फ तेरी अदा, करिना दीपिकाला विसरा साराच्या घायाळ करणा-या अदा पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 06:06 PM2020-06-30T18:06:36+5:302020-06-30T18:19:20+5:30

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं 'केदारनाथ' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं होते.आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून सारानं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सारा रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोतील साराचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.

तिच्या या फोटोला रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.

या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.

बीचवर हॉट बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे.

हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.