सारा अली खान मालदिवमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:55 PM2021-09-07T15:55:01+5:302021-09-07T15:55:01+5:30

सारा अली खानने नुकतेच सोशल मीडियावर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत सारा अली खान समुद्र किनारी व्हाईट रंगाच्या शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये पहायला मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासात सारा अली खानच्या या पोस्टला १.२ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत दिसला होता. (फोटो इंस्टाग्राम)

त्यानंतर सारा अली खान रणवीर सिंगसोबत सिंबामध्ये दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)