सारा अली खानने ब्लॅक ड्रेसमधील हॉट अदांनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:22 PM2021-07-29T16:22:48+5:302021-07-29T16:22:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये सारा अली खान ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सारा फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूट पोस्ट करत साराने शायरी लिहिली आहे, की , 'काश कभी यूं हो न हसरतें न जुनून हो, तेरा खयाल हो और तु हो दिल में बस सुकून हो।' (फोटो: इंस्टाग्राम)

लवकरच सारा अली खान अतरंगी रे चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शेवटची सारा कुली नंबर १ चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!