स्टाइल मैं रेहने का ! लाल रंगाच्या सुटमध्ये दिसला साराचा स्टायलिश अंदाज, किंमतही आहे इतके लाख
Published: December 1, 2020 06:00 AM | Updated: December 1, 2020 06:00 AM
प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने साराचीही एक वेगळी स्टाईल आहे. आगामी कुली नं-१ सिनेमाच्या प्रमोशनसाठी महागड्या ड्रेसमध्ये दिल्या पोजवर पोज.