सारा अली खान स्विमिंग पूल किनारी दिसली ग्लॅमरस अवतारात, स्लो मोशनमध्ये शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 06:11 PM2021-09-16T18:11:20+5:302021-09-16T18:11:20+5:30

बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकताच सोशल मीडियावर सारा अली खानने स्लो मोशन व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खान या व्हिडीओत स्विमिंग पूल किनारी बिकनीत पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच सारा अली खानने मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

लवकरच सारा अली खान आगामी चित्रपट अतरंगी रेमध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)