PHOTOS: सारा अली खानने शेअर केले लेटेस्ट फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 05:20 PM2021-01-15T17:20:00+5:302021-01-15T17:20:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने सोशल मीडियावर सूर्यास्तच्यावेळी काढलेला फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

या फोटोत सारा अली खान सूर्यास्तचा आनंद घेताना दिसतेय. (Photo Instagram)

सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. (Photo Instagram)

सारा अली खानला इन्स्टाग्रामवर 29.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत सारा नेहमीच जास्त सजग असते. (Photo Instagram)

लवकरच सारा अक्षय कुमार सोबत 'अतरंगी रे' सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram)

सारा अली खान, अक्षय कुमार व धनुष यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं कमालीचं ठरणार आहे.(Photo Instagram)