Photos: दो दिल मिल रहें है...! विजय देवरकोंडा व सारा अली खान यांच्यात नेमकं शिजतंय तरी काय?
Published: February 23, 2021 04:28 PM | Updated: February 23, 2021 04:38 PM
कालपरवा मनीष मल्होत्राच्या घरी पार्टी झाली आणि या पार्टीतील फोटो पाहून सारा व विजयच्या रिलेशनशिपच्या चर्चेला पुन्हा उधाण आले.