Birthday Special : सारा अली खानचे स्टायलिश आणि ग्लॅमरस Unseen फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 03:41 PM2020-08-12T15:41:04+5:302020-08-12T15:41:04+5:30

आज बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपला वाढदिवस साजरा करीत आहे. (PHOTO INSTAGRAM)

सारा अली खान ही अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी आहे. (PHOTO INSTAGRAM)

अभिषेक कपूरच्या 'केदारनाथ' चित्रपटातून सारा अली खानने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (PHOTO INSTAGRAM)

या सिनेमात सारासोबत सुशांत सिंग राजपूतदेखील होता.(PHOTO INSTAGRAM)

सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.(PHOTO INSTAGRAM)

या फोटोमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत सैफ अली खानदेखील होता. (PHOTO INSTAGRAM)

सारा अली खानचे इन्स्टाग्रामवर 27.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)

सारा अनेकदा आपला भाऊ इब्राहिम आणि आईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करते. (PHOTO INSTAGRAM)