PICS: थेट शेतात जाऊन केलं सपना चौधरीने साडीत फोटोशूट, देसी अवतार पाहून फॅन्स झाले फिदा!

Published: May 17, 2021 04:35 PM2021-05-17T16:35:17+5:302021-05-17T16:35:17+5:30

आपल्या ट्रेडिशनल लूक आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी सपना चौधरी सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

सपना चौधरीने मल्टीकलरच्या साडीत फोटोशूट केलं आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

या फोटोशूटसाठी सपना चौधरीने थेट शेतात जाऊन पोहोचली आहे. (Photo Instagram)

वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

सपना चौधरी आज एक मोठे नाव आहे. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर सपनाच्या फॅन्समध्ये आणखी वाढ झाली. सपना चौधरी आज लग्झरीस लाईफस्टाईल जगते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर सपना चौधरी खूपच सक्रिय असते. (Photo Instagram)

आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर शेअर करते असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिचे 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!