'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री एलनाज नौरोजीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, see pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 08:00 AM2020-09-16T08:00:00+5:302020-09-16T08:00:00+5:30

सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री एलनाज नौरोजी खूप स्टायलिश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री एलनाज नौरोजी सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मूळची ईराणी अभिनेत्री व मॉडेल एलनाज नौरोजीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सेक्रेड गेम्स वेबसीरिजमधील एलनाजचे काम प्रेक्षकांना खूप भावले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय एलनाजने पंजाबी चित्रपट खिदो खुंडीमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री एलनाज नौरोजी सोशल मीडियावर सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एलनाज फिटनेसच्या बाबतीतही खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)