वयाची चाळीशी पार करूनही रिया सेन दिसते आजही सुंदर, बोल्ड सीनमुळे संपले करियर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 06:00 AM2021-04-22T06:00:00+5:302021-04-22T06:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया सेन नेहमीच तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया कधी एमएमएसमुळे तर कधी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आली. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)

2005 मध्ये रिया सेन अश्मित वासू भगनानीसोबत सिलसिले या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली असल्याची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. (फोटो इंस्टाग्राम)

रियाने 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला. (फोटो इंस्टाग्राम)

रिया चित्रपटात काम करत नसली तरी काही महिन्यांपूर्वी तिने पॉइजन या वेबसीरिजमध्ये काम केले होते.