काय होतीस तू काय झालीस तू, अवघ्या सात महिन्यात रिया चक्रवर्तीचा बदलला अंदाज
Published: January 23, 2021 12:35 PM | Updated: January 23, 2021 12:41 PM
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली रिया चक्रवर्ती अचानक चर्चेत आली. एक दिवस नव्हता जेव्हा रियाची चर्चा झाली नाही. सुशांतचे नवा निघताच रियावरही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या नंतर सगळं काही होत्याचं नव्हतं झाले.