PHOTOS: मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय रकुल प्रीत सिंग, पाहा ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 08:00 AM2020-12-03T08:00:00+5:302020-12-03T08:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. (Photo Instagram)

सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंग पाण्यात मजा करतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिचे मालदीवचे फोटो व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

रकुल टॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री असून मानधनातही महागडी अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

‘यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा होता. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. (Photo Instagram)

‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळवून दिली. (Photo Instagram)