निक जोनासने प्रपोज केल्यावर प्रियंकाने होकार द्यायला लावला होता 45 मिनिटांचा वेळ?, पण का?

Published: March 5, 2021 11:00 AM2021-03-05T11:00:00+5:302021-03-05T11:00:03+5:30

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास 2018मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नाची भारतपासून ते अमेरिकेपर्यंत खूप चर्चा झाली होती. (Photo Instagram)

राजस्थानच्या उमेद भवनमध्ये रॉयल पद्धतीने दोघांचा विवाह सोहळ पार पडला होता. (Photo Instagram)

हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली होती. प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते.(Photo Instagram)

विवाहादरम्यान प्रियंका एखाद्या राजा महाराणी पेक्षा कमी दिसत नव्हती.(Photo Instagram)

निकने 20 जुलै 2018 रोजी प्रियांकाला प्रपोज केले आणि हे सर्व प्रियांकाबरोबर अचानक झाले होते. (Photo Instagram)

निक रिंग घेऊन प्रियंकाकडे गेला आणि म्हणाला की रिंग मला हे तुला घालायची आहे. (Photo Instagram)

ही रिंग मी तुला घातल्यानंतर मला उत्तर दे जर तुझे उत्तर नाही असले तर. (Photo Instagram)

रिंग घालल्यानंतर प्रियंकाने निकला होकार देण्यासाठी 45 मिनिटे घेतली. (Photo Instagram)

अचानक निकने तिला प्रपोज केल्यामुळे प्रियंका काहीवेळ हैराण होती. तिने जवळपास 45 मिनिटे घेतली होकार द्यायला. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!