प्रियंकाप्रमाणेच सासूही लय भारी, वाढदिवसानिमित्त शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:48 PM2020-07-13T15:48:20+5:302020-07-13T15:58:06+5:30

12 जुलै रोजी प्रियंकाची सासू डेनिस जोनासच्या वाढदिवशी प्रियंकाने खास शुभेच्छा दिल्या. प्रियंकाने सासूबरोबर एक फोटो शेअर करत रसिकांची वाहवा मिळवली.

प्रियांका चोप्रा आपल्या कामाव्यतिरिक्त आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेत असते.

प्रियंका चोप्राची सासू डेनिस जोनास प्रियंकालाही देते टक्कर दिसते इतकी सुंदर.

डेनिस जोनास या व्यवसायाने शिक्षिका आहे. लूकबद्दल बोलताना, ते अजूनही खूपच सुंदर आहेत.

प्रियंका, निक यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला निकच्या आईचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

निकची आई प्रियंकापेक्षा देखील अधिक सुंदर असल्याच्या कमेंट नेहमीच सोशल मीडियाद्वारे नेटिझन्स देत असतात.

डेनिस मुळची टेक्सासची राहणारी आहे. डेनिसने १९८७ मध्ये निकचे वडील आणि गायक पॉल केविन जोनस सिनिअरसोबत लग्न केलं होतं.